योग्य वयात लग्न होणं चांगलं! पण योग्य साथीदारासोबत लग्न होणं त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं!!
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांच्या वेळेचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे ओळखून आम्ही आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करुन वेबसाईट डिझाईन केली आहे.
वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड वापरून तुम्ही चुटकीसरशी स्थळे शोधू शकता. यासाठी अपेक्षित वय, शिक्षण, उंची, ठिकाण इत्यादी फिल्टर वापरू शकता. तुमच्या अनुरूप स्थळाचा प्रोफाईल असल्यास त्यांचा पत्ता व फोन नंबर एका क्लिकवर स्क्रीनवर उपलब्ध होईल.
Your trusted Matchmaker
We are most popular and trusted marriage bureau only for Maratha Caste
लग्न, सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा व जिव्हाळ्याचा विषय.
मुलामुलींच्या शिक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यावर व ते कमवते झाल्यानंतर त्यांना तसेच घरातील वडीलधार्या मंडळींना वेध लागतात ते त्यांच्या लग्नाचे!
प्रत्येक लग्नाळू मुलामुलींच्या आपल्या भावी आयुष्याच्या जोडीदाराविषयी काही स्वप्ने व अपेक्षा असतात.
आपल्या अपेक्षानुसार अनुरुप मराठा समाजातील वधू—वर संशोधनासाठी आजच शुभमंगल मराठा ला नोंदणी करा, तेही नाममात्र फी मध्ये!
नोंदणीसाठी आधार कार्ड चा तपशील देणे अनिवार्य आहे. आधार कार्डचा दोन्ही साईडचा फोटो नोंदणी फॉर्म भरताना अपलोड करावा.
'यंदा कर्तव्य आहे' मग करा तयारी केळवण, साखरपुडा, हळदी आणि विवाह सोहळयाची