फक्त मराठा समाजातील उच्चशिक्षित वधू वरांची नोंदणी होते.
नोंदणी ऑनलाईन, समक्ष, ई-मेल इत्यादी पद्धतीने करता येईल. (१ वर्षाकरीता - रू. १२००/- आणि ६ महिन्यांकरीता - रू. ६००/-)
नोंदणी फी रोखीने, चेक, ऑनलाईन पेमेंट, क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI, Internet Banking व इतर माध्यमातून भरता येईल.
नोंदणीनंतर संपर्क करण्यासाठी युजर आयडी चा वार्पर करावा.
आपल्या पसंतीची अनुरूप स्थळांची माहिती एस.एम.एस, ई-मेल, Whatsapp, फोन तसेच समक्ष त्वरित दिली जाते.
वेबसाइटवरील SEARCH OPTION द्वारा फिल्टर करून आपले ठिकाण,गाव,शिक्षण,मंगळ,उंची इत्यादी ने आपल्या अनुरूप आहे स्थळे शोधता येतील. * फोटो व बायोडेटा अपडेट करण्यासाठी ई-मेल अथवा वॉट्स अँप ला माहिती ID नंबर सकट पाठवावी.
८ दिवसात १० प्रोफाईल्स ची माहिती मिळेल.
स्थळांची चौकशी स्वतः करावी, भविष्यात काही अडचणी उद्भवल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही.
केंद्रातून घेतलेल्या माहितीचा गैरवापर करू नये. तसे आढळलयास संबंधित सभासदाचे सदस्यत्व त्वरित रद्द केले जाईल, तसेच गरजेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
केंद्रामार्फत अथवा स्वप्रयत्नानी विवाह जुळल्यास केंद्रास कळवावे, आपली माहिती वेबसाईट वरून काढता येईल.
स्थळ आवडले म्हणून संपर्क साधून काही कारणाने पैशाची मागणी करून फसवणूक होण्याचे प्रकार घडतात. अशा लोकांपासून वेळीच सावध व्हा व तसे आढळल्यास केंद्रास माहिती कळवा.
Account Details:
Shubhmangal Maratha Vadhu Var Kendra
Union Bank of India
Account type- Current account
Branch- Indrayaninagar, Bhosari
Account no.- 672001010051361
IFSC Code- UBIN0567205
MICR Code- 411026054
नोंदणी फी ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष जमा केल्यास त्याचा तपशील (Transaction ID, Date/Time, Amount, Member Name & Registration ID, Bank details) केंद्रास फोन करुन, SMS किंवा ई-मेल द्वारे कळवावे.